Blog Archive

--- केळ्याची खेळी ---


रोज सकाळी ई -मेल उघडल्यावर येणार्‍या hyper panic मेल पैकी माझ्या वाचण्यात आलेलं एक -->

 


 आणि ह्यावर माझी प्रतिक्रिया --
 
वेळी अवेळी 
खाऊ नका केळी
कार्बाईडची  खेळी,  त्यात दर वेळी
खाल्ल्यावर त्याला जाईल तुमचा बळी

                       
                                


(म्हणूनच थोर लोक सांगतात) --
 
त्यापेक्षा जवळ करा ऊसाची मळी
दारू त्याची येऊद्या घरच्या नळी
पौष्टिक अल्कोहोल लावा तुम्ही भाळी 
मरणाची भीती दूर दूर पळी

--- माशाल्ला !!!

1 comment: